Maharastra Animal & Fishery Sciences University, Nagpur

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय ,उदगीर

शेतकरी व पशुपालकांसाठी महत्वाची माहिती

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील विविध विभागांमधील पशुवैद्यक-तज्ञ शेतकरी व पशुपालकांसाठी  जनावरांचे संगोपन, आहार, त्यांचे रोग, विविध रोगांचे निदान व उपचार इ. विषयांवर विविध प्रसार माध्यमांमधून (पोस्टर्स, माहिती पुस्तिका, वृत्तपत्रे, मासिके, दूरदर्शन, आकाशवाणी इ.) मार्गदर्शन करत असतात.  यांपैकी शेतकरी व पशुपालकांसाठी उपयुक्त माहिती खालीलप्रमाणे…

-:शेतकरी व पशुपालकांसाठी उपयुक्त माहिती: पोस्टर्स:-

>>>विस्तृत माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या विषयावर/लिंक वर क्लिक करा<<<

अ.क्र. विषय  अ.क्र. विषय 
१  दूध उत्पादनाची दशसूत्री  १३  दुधाळ जनावरांची निवड 
२  दूध उत्पादनात घट होण्याची कारणे १४  घरच्या घरी पशुखाद्य निर्मिती 
३  खनिज मिश्रणाची आवश्यकता  १५  घटसर्प 
४  वैरणीची बचत  १६  शेळ्या मेंढ्यांतील प्लेग 
५  गायी-म्हशीतील माजाची लक्षणे  १७  नील जिव्हा 
६  कृतीम रेतन  १८  फऱ्या
७  बाह्य परोपजीवी नियंत्रण  १९  लाळया खुरकुत
८  वासरांची निगा  २०  शेळ्या मेंढ्यांतील देवी 
९  जनावरांचे लसीकरण  २१  लसून घास 
१०  जनावरांचे जंतनाशन  २२  बरसीम 
११  चारापिक लागवडीचे फायदे  २३  संकरीत नेपियर 
१२  बहुवार्षिक जवार  २४  मका 
जनावरांच्या विविध जातींबद्दल माहिती
१  जर्सी  १३  गीर
२  होलस्टेन फ्रिजियन  १४  देवणी
३  साहिवाल  १५  गौळाऊ 
४  डांगी  १६  लाल कंधारी 
५  खिल्लार  १७  कांक्रेज 
६  उस्मानाबादी शेळी  १८  संगमनेरी शेळी 
७  ब्लॅक बेंगाल शेळी  १९  दख्खनी मेंढी 
८  मराठवाडी म्हैस  २०  पंढरपुरी म्हैस 
९  नागपुरी म्हैस  २१  मुऱ्हा म्हैस 
१०  जाफराबादी म्हैस  २२  देवणी गोवंशाच्या उपजाती 
११  देवणी गोवंश  २३  देवणी गोवंशा सबंधित काही क्षणचित्रे 
१२  राष्ट्रीय/विभागीय/राज्यस्तरीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त देवणी पशुपालक 

-:महाविद्यालयाच्या पशुवैद्यक-तज्ञांचे शेतकरी व पशुपालकांसाठी मार्गदर्शनपर विविध प्रसार माध्यमांमधून प्रसारीत झालेले कार्यक्रम:-

१) कार्यक्रमाचा विषय: कुक्कुटपालनामध्ये जैवसुरक्षेचे महत्व 

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. राहुल सूर्यवंशी

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, २३ एप्रिल २०१९

२) कार्यक्रमाचा विषय: लाव्ही पालन – एक उत्तम पर्याय

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. राम कुलकर्णी

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, १९ मार्च २०१९

३) कार्यक्रमाचा विषय: जनावरांमधील विविध रोगांचे निदान 

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. संभाजी चव्हाण

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, २६ जुलै २०१८

४) कार्यक्रमाचा विषय: दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. विश्वास साळुंके

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, १ जून २०१७

५) कार्यक्रमाचा विषय: चारा उत्पादन व व्यवस्थापन 

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. प्रफुल्ल पाटील

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, २३ फेब्रुवारी २०१८

६) कार्यक्रमाचा विषय: पावसाळ्यापूर्वी जनावरांना करावयाचे लसीकरण  

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. अनिल भिकाने

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, ३० मे २०१७

७) कार्यक्रमाचा विषय: म्हशींमधील लालमूत्र रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी उपाययोजना

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. अनिल भिकाने

प्रसारमाध्यम: साम टीव्ही न्यूज, २४ डिसेंबर २०१४

८) कार्यक्रमाचा विषय: प्रसूतीपूर्व व प्रसुतीनंतर जनावरांची घ्यावयाची काळजी 

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. अनिल पाटील

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, २ मार्च २०१८

९) कार्यक्रमाचा विषय: जनावरातील रिंगणी आजार आणि उपचार 

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. संजीव पितलवार

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, ४ मे २०१८

**************************************************************************************************************************